Maharashtra Times Personal Advertisement - मी माà¤...

View Rates & Book Newspaper ad Instantly!

मी माझे आडनाव चिकणे ऐवजी बदलून देशमुख असे केले आहे. त्याची रीतसर नोंद महाराष्ट्र शासन राज पत्राच्या दिनांक ११ एप्रिल १९९६, या राजपत्रामध्ये पान नंबर ६८६ वर झाली आहे. तरी याची संबंद्धीत लोकांनी नोंद घ्यावी हि विनंती. पूर्वीचे नाव: विष्णू कृष्णा चिकणे नवे नाव: विष्णू कृष्णा देशमुख
Categorised Under : Personal > Personal > Personal Messages
Newspaper: Maharashtra Times Published on : 08/08/2013
Booked on:01-08-13

Recently Asked Questions

VIEW ALL »